मस्त पावसात जिभेला चव आणेल हे गरमागरम हॉटेलसारखे मिक्स व्हेज सूप | 3 स्पेशल टिप्स MixVeg Soup Recipe

44
37श्रावण म्हंटले की पावसाळा आणि मस्त चहा, पण चहा बरोबरच अजून एक पदार्थ आपण आवर्जून करतो, पितो ते म्हणजे सूप चे वेगवेगळे प्रकार. टोमॅटो सूप, मंचओ सूप, मंचयउरियन सूप, होत अँड सोर सूप आणि मिक्स व्हेज सूप.
सगळ्यात पौष्टिक सूप म्हणजे मिक्स व्हेज सूप / भाज्यांचे सूप जे करायला सोपे आहे शिवाय चवीला उत्तम लागते आणि पौष्टिक आहे. पण हॉटेल मध्ये सूप मिळते तशी चव घरी केलेल्या सूपला येत नाही, तसे एकसंध होत नाही. त्यासाठी घरच्या घरीच हॉटेल सारखे सूप करण्यासाठी इथे मी 3 स्पेशल टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की पहाट रहा.

मिक्स व्हेज सूप रेसिपी / भाज्यांचे सूप :-
साहित्य :-
तेल 2 tsp
पातीचा कांद्याचा पांढरा भाग 1/4 कप
किसलेले आले 1 इंच
बारीक चिरलेला कोबी 1/4 कप
बारीक चिरलेला फरसबी (श्रावणी घेवडा ) 1/4 कप
बारीक चिरलेले गाजर 1/4 कप
तमालपत्र 1
पाणी 2 लिटर
मक्याचे दाणे (स्वीटकॉर्न ) 2 tbsp
मीठ
काळी मिरी पूड 1/2 tsp
कॉर्न फलोऱ् 3 tsp
कांदा पात गरजेप्रमाणे

*****************************************

Shravan month and monsoon, we alway prefer to make various kinds of soup recipes like tomato soup, hot and sour soup, manchaw soup, chinesesoups, chicken soup, mix veg soup. But if we make soups at home it doesnt taste like restaurants. So here in saritaskitchen i am sharing a recipe of perfect mix veg soup. I have share some 3 special tips so that soup will be perfect thick, tastes like restaurant.

अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita’s kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

सकाळच्या नाष्ट्याला बनवा जाळीदार मऊ पांढरा ढोकळा वापरा ही खास टीप White Dhokla Recipe saritaskitchen

रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai

परफेक्ट हॉटेलसारखे क्रिमी टोमॅटो सूप या 5 टिप्स वापरा Tomato Saar |Creamy Tomato Soup Saritaskitchen

परफेक्ट टोमॅटो सूप रेसिपी बनविण्याचे 3 सीक्रेटस Without using color/taste maker. Tomato Soup Recipe

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)

For business enquiries email us @ [email protected]

#mixvegsouprecipe #vegsouprecipe #restaurantstylemixvegsoup #tomatosouprecipe #chinesesoup #monsoonspecialsoup #saritaskithen #मिक्सव्हेजसूप #मॉन्सूनस्पेशलसूपरेसिपी #हॉटेलसारखेमिक्सव्हेजसूप #भाज्यांचेसूप #सूपरेसिपी #टोमॅटोसूप #व्हेजमांचाउसूप

source

Comments

comments

44 COMMENTS

  1. एवढ्या भाज्या वापरल्याच पाहिजेत,सुप बनवितांना? एक – दोन भाज्या वापरून बनवता येणार नाही का ? आणि बटरचाच वापर करायचं की खाण्याचं गोडे तेलाचा वापर करता येतो , ते सांगा मॅडमजी.

  2. तुमचे व्हिडिओ खुप छान असतात व रेसिपी सुद्धा सहज सोप्या पद्धतीने सांगण्याची तुम्हाला जणू देणगीच लाभली आहे, मी तुमच्या बऱ्याच रेसिपी बनवून सर्वांना खायला दिल्या आणी त्या सर्वांना खुप आवडल्या सुद्धा स्पेशली अंडा मसाला रेसिपी ❤❤ 👌👌

LEAVE A REPLY